आजचे सत्र म्हणजे छायाचित्रणाची एक छोटी शी कार्यशाळा च झाली.
अमीर मणेर ह्या व्यक्तीने फोटोग्राफी मध्ये नाव का कमावले ह्याची एक झलक आज नव्याने अनुभवायला मिळाली
अनेक चढउतार अनुभवताना फोटो ग्राफर म्हणून नाव प्रस्थापित करेपर्यंत आलेले अनुभव सांगताना ह्या क्षेत्रात नवीन येऊ पाहणाऱ्या लोकांना कानमंत्र देताना त्यांच्या कॅमेरा ची कमाल पाहायला मिळाली.
हिमांशू पंडित ह्या गायकाच्या सादरीकरणामुळे काही वेळ कार्यक्रमाचे रूपांतर एका सुरेल मैफिलीत झाले
त्याला अमीर मणेर ह्यांची शाबासकी ची थाप ही मिळाली
![](https://static.wixstatic.com/media/34a537_3f5a1638d41d47dcbe68998e062f2997~mv2.jpg/v1/fill/w_576,h_1280,al_c,q_85,enc_auto/34a537_3f5a1638d41d47dcbe68998e062f2997~mv2.jpg)
अंजली वाघ ह्या मॉडेल ने सांगितलेले अनुभव अमीर मणेर हे फोटोग्राफर म्हणूनच नव्हे एक माणूस किती चांगले आहेत ह्याची ग्वाही देणारे होते
![](https://static.wixstatic.com/media/34a537_24c0eda3cbf744f6a1a34f7be5cac4aa~mv2.jpg/v1/fill/w_576,h_1280,al_c,q_85,enc_auto/34a537_24c0eda3cbf744f6a1a34f7be5cac4aa~mv2.jpg)
जे आज कार्यक्रमात सहभागी सहभागी
ते खालील लिंक वर जावून आस्वाद घेऊ शकतात
भाग 1
भाग 2
Comments